Back
Fitting…

1 page

तरुण कुलिन गोरा

तरुण कुलिन गोरा, हंसतमुख, तरुण कुलिन गोरा ।
पाहिजे मुलीला चतुर सद्गुणी सुंदरसा नवरा ॥

पुरवील तिची जो हौस सदा बहु परि ।
घालील शाल जो मायेची तिजवरी ।
तिळमात्र तिला जो दु:ख न देईल घरीं ।
विद्वानांत हिरा, चकाकत, विद्वानांत हिरा ॥