तस्कराहातीं । द्विजगोधन हरिलें । तयां पार्थासि शरण आणिलें । आयुधागारीं धर्मा निजवीलें । द्रौपदीसह त्या दावियलें । मुनीच्या दंडा । पात्र त्यास केलें । तीर्थयात्रेसी पाठविलें । नारदातें मीं । त्यासि भेटवीलें । इकडचें वृत्त जाणवीलें ।