तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥ अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी । देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥