तेजा नभिं ज्या साहवेना
तेजा नभिं ज्या साहवेना, तें देई मृदुला शोभा नयना ॥ सत्या कठोरा ज्या सोसवेना, करि तेंचि तव मुख मधु मना ॥ बहु दु:ख संसार, परि दे जनां अति सौख्य साध्वीसंगें जाणा ॥