PrintSource

थकले प्रिया कधीची

Thakale Priya Kadhichi

वंदना विटणकर

थकले प्रिया कधीची मी वाट पाहुनी
वाटे तुझ्याविना रे मैफल्‌ सुनी सुनी

त्या रेशमी स्मृतींचा श्रुंगारसाज ल्याले
सुखस्वप्‍न मीलनाचे हृदयी अधीर झाले
गाऊ कशी रसीली मी प्रीतरागिणी?