थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहतां वाट तुझी पाहतां रे रात्रंदिन जागतां सुकला रे कंठ माझा तुज आळवीतां तुज आळवीतां रे नाम तुझें जपतां आटले रे अश्रु माझे वाहतां वाहतां वाहतां वाहतां रे आठवणी काढतां शिणला रे जीव माझा तुजविणें राहतां तुजविणें राहतां रे तुज नच भेटतां