थाट समरिचा दावी नट साचा; परि येतां मग काळ करणिचा, लागतो नाट ॥ स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविलें, धनुला धरिलें, मत्स्य दिसेना, बाण चढविना; जय पावेना हा थयथयाट ॥