तोचि विश्वंभर विश्वाचा आधार करी दैन्य दूर नारायण देव नारायण, दयेचा सागर होतसे साकार भक्तांसाठी देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा भावाचा भुकेला भगवंत