तूं बोलल्याविना मी नाहींच बोलणार बोलाविल्याविना ना पाऊल टाकणार पुसल्याविना स्वयें तूं नाहींच सांगणार पाहून रीत तूझी तैसाच वागणार ! लहरी मनांस तूझ्या मी कोणत्या उपायें- रिझवूं शकेन, याचि ना कल्पना मना ये झालीस या जिवाची जर तूं कधीं धनीण, होईन आपुलें कां आयुष्य सौख्यपूर्ण?