1 page
तूं कां वदसि मला कटु बोला, अबोला बरा या काला ॥ प्रेमनाश झाला, केंवि राग आला? नच मधु ने नाशा भ्रमराला ॥