तू मी रे साजणा ! कुणी कुणा हरविले, कुणी कुणा जिंकियले खरं खरं सांग ना ! स्वप्नात मी दंग झाले मी नवतीचा रंग ल्याले लाटांवरी खेळ चाले प्रीतीत मी चिंब न्हाले डोलते मी तालावरी, लाज माझ्या गालावरी, लपविता राहिना ! हा मंद हा धुंद वारा वेड्या मिठीचा शहारा एकान्त देई इशारा नौकेस लाभे किनारा सारे सारे तुझ्यामुळे, सारे सारे तुला दिले, भोळी माझी भावना !