लहर धुंद सागरी, नजर धुंद लाजरी नाचतो निसर्ग हा, तू उदास का? नभात रंग खेळती हळूच मेघ बोलती आज या चराचरी तुझाच भास का? फुलून प्रीत राहिली प्रिया तुलाच वाहिली या प्रसन्न एकान्ती तू निराश का?