तू येता सखि माझ्या सदनी
तू येता सखि माझ्या सदनी जीवन सुफलित झाले ! तू संजीवक सुखदा मूर्ती प्रणयार्ताची आशापूर्ती स्नेहमयी तू प्रीती ! प्रीती ! युगायुगांचे तृषित हृदय हे तुजला बघुन निवाले !