PrintSource

तूंचि दिव्यांगना

Tuchi Divyangana

वसंत शांताराम देसाई

तूंचि दिव्यांगना । भारिसी जीवना ॥

तव हा मुखचन्‍द्र । उदित मम मंदिरीं ।
जणु भाग्यपूर्णेंदु । जिवाचा उदेला ॥