तुझा गे नितनूतन सहवास ! तुझेच चिंतन करितो अनुदिन एक तुझा मज ध्यास ! या प्राणांच्या क्षितिजावरती भाग्यवती तू उषा उमलती मम हृदयीच्या विरहतमाचा करसी सहज निरास ! किती करावी प्रिये प्रतीक्षा? प्रणायांधाला का ही शिक्षा? दिशांदिशातुन अवकाशातुन तुझे मधुर आभास !