तुझा नि माझा एकपणा कसा कळावा शब्दांना दोन आपुल्या भिन्न आकृती अंतरात पण एकच प्रीती काव्य कळे ते नयनांना जसा फुलातून गंध दरवळे तसा मनातून स्नेह झुळझुळे मिळे चेतना कणा कणा चंद्र उगवता कमळे फुलती प्रीत उमलता हृदये जुळती ज्याच्या त्याला कळती खुणा