तुझे नि माझे इवले गोकुळ दूर आपुले वसवू घरकुल घरट्यापुढती बाग चिमुकली जाईजुईच्या प्रसन्न वेली कोठे मरवा कुठे मोगरा सतत उधळितो सुगंध शीतल त्या उद्यानी सायंकाळी सुवासिनी तू सुमुख सावळी वाट पाहशील निज नाथाची अधीरपणाने घेशिल चाहूल चंद्र जसा तू येशिल वरती मी डोळ्यांनी करीन आरती नित्य नवी ती भेट आपुली नित्य नवा तो प्रमोद निर्मल