तुझे रूप चित्ती राहो
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम देहधारी जो जो त्यासी विहित नित्यकर्म सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म तुला आठवावे गावे हाच एक नेम तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी वाट प्रवासासी देती स्वये पापराशी दिसो लागली तू डोळा, अरूपी अनाम तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा उडे अंतराळी आत्मा सोडुनी पसारा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठयावं