तुझेच रूप सखे पाहुनिया फसलो ग असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग ! सारी सारी रात मनी येउनी तू छळसी का? ही तुझी हार सखे मम हृदयात तूच फिरुनी फिरुनी बघसी का? ही तुझी हार सखे गुलाबी रंग तुझा पाहुनिया भुललो ग असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग ! अनुपम नेत्र तुझे रोखुनिया हससी का? ही तुझी हार सखे झुलवुनी रोज मला दूरदूर पळसी का? ही तुझी हार सखे उरात हट्ट तुझा घेउनिया बसलो ग असेल चूक ही, मी यौवनात चुकलो ग !