Back
Fitting…

1 page

तुझी रे उलटी सारी

तुझी रे उलटी सारी तर्‍हा
सौंदर्याची दौलत टाकून, जासी भलत्या घरा

राजमंदिरी असंख्य नारी
रूपवती त्या अतुल सुंदरी
तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा

शोभे का हे तुला माधवा?
गालबोट हे तुझिया नावा
सोडून दे ती कुब्जा काळी, सोडून दे श्रीधरा

हात जोडिते, पदर पसरिते
तुजविण जीवन उदास गमते
तुझ्या पदाविण दिसे भुकेला, सोन्याचा उंबरा