तुझ्यात जीव गुंतला कळेल का कधी तुला? तुझेच स्वप्न लोचनी तुझेच नाव चिंतनी इथे-तिथे सभोवती तूच भासशी मला ! तुला न हे कळे परि मी कशी जळे उरी वेड हे न सोसते, परि न सोडते मला !