तुम्हां तो शंकर सुखकर हो । हिमधरस्थित विकट काननिं तप करी प्रियकरी शुभकरी सुंदरी तिजवरी भुलत निज कैलासनगिं तो ॥ पद्मजा मुररिपुसही अवमानुनी इंद्रा चंद्रा सकलां सोडुनी पर्णनीं कुंदरदनि सुकुंतलावेणी जाहली शिववरानुसारिणी पर्वताग्रशिरोमणी अर्पि कन्या सद्गुणी हर्षनिर्भर करग्रहणीं झाला महादेवास तो ॥