तुम्हांवर केली मी मर्जी बहाल नका सोडुन जाऊ रंगमहाल पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यावरती ही नजर उधळिते काळजातली पिरती जवळी यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला रात ही पसरी मायाजाल लाडेलाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच र्हावी रात साजणा कधी न व्हावी सकाळ