त्या हें नमन करिं हरिला । अतुलबला ॥ भुजबलें वधि असुरभूपां । धीबलें कधिं कपटकूपां । धरित पशुमीनादिरूपां । मनुज कधिं झाला ॥ विविध मायावेष घेई । चढवि ललनारूप देहीं । गद्य जणुं संगीत होई । जगद्वनिं सजला ॥