त्या मदनमनोरमरूपीं
त्या मदनमनोरमरूपीं, मन माझें गुंतुनि गेलें । कधिं वाहिन काया त्यासी, प्रेमें ही ऐसें झालें ॥ दिवस तो पूर्ण सौख्याचा, येइल मज कवण्या काळें ! ॥ गुणरूपचिंतनीं पाही । झोंप मज नाहीं । शयनिं मी निजलें । किति तरंग हृदयीं उठले ॥