त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे ! गवत उंच दाट दाट वळत जाय पायवाट वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे ! कौलावर गारवेल वार्यावर हळू डुलेल गुलमोहर डोलता, स्वागत ते केवढे ! तिथेच वृत्ति गुंगल्या चांदराती रंगल्या कल्पनेत स्वर्ग जो, तिथे मनास सापडे !