त्याची धून झंकारली रोमारोमांत उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत चांदण्यांची लुकलुक झुले गगनी बासरीने भारावून गेली रजनी रासरंग उधळला कोनाकोनांत दूर यमुनेच्याकाठी पाय वाजले दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे चैतन्याचे वारे आले वाळवंटात सावळ्याची खूण सखे टाळी वाजली धावू लागे मन आता आनंदमेळी नुरले ग माझेपण माझ्या देहात