PrintSource

त्यागभाग सांग तव

Tyagbhag Sang

वि. सी. गुर्जर

त्यागभाग सांग तव हीन कोणता? ॥

पूर्ण विरागी निजसुखभोगीं ।
परानुरागीं होसि देवता ॥

विश्वपित्यासी चिंता न अशी ।
गणि सृष्टीशीं । तोहि भिन्‍नता ॥