PrintSource

त्यागिला थारा नाहीं

Tyagila Thara Nahi

भा. वि. वरेरकर

त्यागिला थारा नाहीं भीति मातें सतत रमें सुखिं ।
जन वन सम मज वाटे आधारा ॥

विलासिता मला पाप जहाली ।
धन नरक मानिं मी । वैरि मज न कुणी ॥