Back
Fitting…

1 page

उधळिन प्रलयाचा अंगार

उधळिन प्रलयाचा अंगार !
मजला कोण रोधुं शकणार?

सुखवायातें सूड भावना
करावयाते रिपु-बल-हननां
गहन कानना चेतवून मी
होम आज करणार !

उधळिन प्रलयाचा अंगार

उधळिन प्रलयाचा अंगार !
मजला कोण रोधुं शकणार?

सुखवायातें सूड भावना
करावयाते रिपु-बल-हननां
गहन कानना चेतवून मी
होम आज करणार !

उधळिन प्रलयाचा अंगार

उधळिन प्रलयाचा अंगार !
मजला कोण रोधुं शकणार?

सुखवायातें सूड भावना
करावयाते रिपु-बल-हननां
गहन कानना चेतवून मी
होम आज करणार !