उगवला चंद्र पुनवेचा ! मम हृदयीं दरिया ! उसळला प्रीतिचा ! दाहि दिशा कशा खुलल्या वनिंवनीं कुमुदिनी फुलल्या नववधु अधीर मनीं जाहल्या ! प्रणयरस हा चहुंकडे ! वितळला स्वर्गिचा?