Back
Fitting…

1 page

उमलली एक नवी भावना

उमलली एक नवी भावना !
नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना !

अघटित गेले अवचित हो‍ऊन
विसरुनी गेले मी माझेपण
रेशीमधागे गुंतविणार्‍या प्रीतीच्या या खुणा !

वसुंधरेच्या कणाकणांतून
आकाशाच्या अणुरेणूतून
एक आगळी रसरसलेली प्रकटे नवचेतना !

हात असावे असेच हाती
अचल ध्रुवापरी अपुली प्रीती
मुक्ती नको मज प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा !