ऊठ पंढरीच्या राजा वाढवेळ झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणू सूर सूर वेणूचा त्या सुगंधात न्हाला कुक्षी घेऊनिया कुंभा उभी ठाकी चंद्रभागा मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला पुंडलिक हाका देई उभ्या राही रखुमाबाई निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला