झर झर झर झर धार झरे धार सुधेची कामधेनूची भर भर भर भर कलश भरे. नंदनवनसम गमते गोकुळ शांतिसौख्यमय जीवन मंगल वैभव धन हे अमोल येथिल धेनु, गोजिरी वासरे. हरीची मुरली वाजे मंजुळ प्रमुदित करिते गोकुळ सारे.