PrintSource

देतसे बहु उत्साह मना

Detase Bahu Utsah Mana

वि. सी. गुर्जर

देतसे बहु उत्साह मना ।
विमल हिचा हर्षातिरेक नवचि जीवना ॥

निर्मल मंगल पावन पुण्यद । जे त्रिभुवनि ।
तद्भवन सतीमन । प्रसाद त्याचा जनि करि न काय ॥