PrintSource

खोटी बुद्धि केविं झाली

Khoti Buddhi Kevi Jhali

गो. ब. देवल

खोटी बुद्धि केविं झाली ।
भटीं लग्‍नघटि खोटी धरिली ।
वरिली स्त्री ती खोटी निघाली ॥

थोर कुळावरि भाळुनि गेलों ।
बाह्य सुशिक्षण रूपा दिपलों ।
पाय पुजुनि घरिं कृत्या आणिली ॥