क्षण आला भाग्याचा
क्षण आला भाग्याचा । आला सौख्याचा ॥ हांसत मोदें, नाचत नादें, हे मन माझे । मंगल दिन हा आला । सौख्याचा ॥ प्रेममया जीवनीं या । जरि राहिले रंगुनिया । आला । उदयाला । बहराला । मंगल दिन हा ॥