PrintSource

नभ सागरीं उभि बालिका

Nabha Sagari Ubhi Balika

य. ना. टिपणीस

नभ सागरीं । उभि बालिका या ।
उधळीत मोतीं शततारका या ॥

सविताकरांच्या । त्या मीन राशी ।
झणिं वेंचण्या त्या जमल्या कशा या ॥