PrintSource

प्रेम हें वंचिता

Prem He Vanchita

प्र. के. अत्रे

प्रेम हें वंचिता । मोह ना मज जीवनाचा !
द्या कुणि आणून द्या, प्याला विषाचा !

प्रीतिचा फसवा पसारा
भरली इथें नुसती भुतें
कोणि नाही जगिं कुणाचा !