PrintSource

तस्कराहातीं द्विजगोधन

Taskarahati Dwijagodhan

अण्णासाहेब किर्लोस्कर

तस्कराहातीं । द्विजगोधन हरिलें ।
तयां पार्थासि शरण आणिलें ।
आयुधागारीं धर्मा निजवीलें ।
द्रौपदीसह त्या दावियलें ।
मुनीच्या दंडा । पात्र त्यास केलें ।
तीर्थयात्रेसी पाठविलें । नारदातें मीं ।
त्यासि भेटवीलें । इकडचें वृत्त जाणवीलें ।